विभागीय साई ज्योती सरस -२०२५ महिला बचत गट निर्मित खाद्यपदार्थ ,वस्तूंचे विक्री व प्रदर्शनाचे जय्यत तयारी


विभागीय साई ज्योती सरस -२०२५ महिला बचत गट निर्मित खाद्यपदार्थ ,वस्तूंचे विक्री व प्रदर्शन रविवार दि १६ मार्च पासून अहिल्यानगर येथील तांबटकर मळा ,गुलमोहर रोड या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.त्याची तयारी पूर्ण झाली आहे.  बाहेर गावाहून येणारे बचत गटाच्या महिला या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे . अहिल्यानगर जिल्हा परिषद आणि उमेद - महाराष्ट राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे .( फोटो - राजू खरपुडे ,नगर)

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post